आवाहन

Tuesday, July 16, 2013

जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे |
बुक्का लावू नये भाळा | माळ घालू नये गळा |
तट्टा-वृषभासी दाणा | तृण मागो नये जाणा |
तुका म्हणे द्रव्य घेती | देती ते ही नरका जाती |

No comments:

Post a Comment