आवाहन

Friday, July 19, 2013

विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा ।
निवृत्ती हा खांद्या वरी सोपाना हात धरी ।
पुढे चाले ज्ञानेश्‍वर, मागे मुक्ताबाई ही सुंदर|
गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी । बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी ।
जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा ॥

No comments:

Post a Comment