दह्याचिये अंगी निघे ताक लोणी । एका मोले दोन्ही मागो नये ।।१।।
आकाशाचे पोटि चंद्र तारांगणे । दोहोँशी समान पाहो नये ।।२।।
पृथ्वीच्या पोटी हीरा गारगोटी । दोहोँसी संसाटी करु नये ।।३।।
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहोँसी समान भजु नये ।।४।।
अभंग क्र.२४०७(शिरवळकर)
dahyachiye angi nighe tak taak loni eka mole donhi magu mago naye,marathi,abhang sant
No comments:
Post a Comment