आवाहन

Wednesday, April 30, 2014

बाळक्रीडा  अभंग क्र.३९

तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठींचं कोल्हाळ करिताती ||१||
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागे ||२||
मागे सरे माय पाउलापाउलीं । आपलेंच घाली धाकें अंग ||३||
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरी हें हरि जाणवले ||४|| 
जाणवलें मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ||५||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||


अभंग क्र-३८४७(शिरवळकर)
teer tir dekhoniya yamuneche jal kathich kolhal karitati

No comments:

Post a Comment