दाता तोचि एक जाणा । नारायणा स्मरवी ।।१।।
आणिक नाशिवंते काय । न सरे हाय ज्याच्यानें ।।धृ।।
यावें तया काकुलती । जे दाविती सुपंथ ।।३।।
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ।।४।।
अभंग क्र.१६११(शिरवळकर)
हा अभंग साध्या चालीत ऐका
हा अभंग ठाई मध्ये ऐका
data tochi ek jana narayana smaravi
No comments:
Post a Comment