आवाहन

Saturday, April 12, 2014

आपुल्या महिमानें । धातू परिसें केलें सोनें ।।१।।
तैसें न मनीं माझे आता । गुणदोष पंढरीनाथा ।।धृ।।
गांवामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ।।३।।
तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ।।४।।
अभंग क्र.९७९ (शिरवळकर)
aapulya mahimane dhatu parise kele sone

No comments:

Post a Comment