संत सावता महाराज निर्याण (आषाढ वद्य १४ शके १२१७)
स्थळ - श्रीक्षेत्र आरण,जि.सोलापूर
धन्य तें आरण रत्नाची खाण | जन्मला निधान सावता तो ||१||
सावता सागर प्रेमाचा आगर | घेतला अवतार माळ्याघरीं ||धृ||
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता | सांठविला दाता त्रैलोक्याचा ||३||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला | वंश उद्धरिला माळीयाचा ||४||
sant savata mali savatamali maharaj niryan dhanya te aaran ratnachi khan janmala nidhan to
No comments:
Post a Comment