तीर्थें केली कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ।।१।।
जळों त्याचें ज्यालेंपण । न देखेचि समचरण ।।धृ।।
योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ।।३।।
तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थें घडलीं पाहीं ।।४।।
अभंग क्र.३२४ (शिरवळकर)
या अभंगास शेवटच्या चरणानंतर धृपद म्हणू नये .
tirthe keli kotivari kotiwari nahi dekhili pandhari
Great!
ReplyDeleteसुंदर अभंग
ReplyDelete