सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती | रखुमायीच्या पती सोयरिया ||१||
गोड तुझें रूप गोड तुझें नाम | देईं मज प्रेम सर्वकाळ ||धृ||
तुका म्हणे कांहिं न मागें आणिक | तुझे पायीं सुख सर्व आहे ||४||
अभंग क्र.१५ (शिरवळकर)
sada maze majhe dola dole jado tuze tujhe murti rakhumaichya rakhumayichya pati soyariya
No comments:
Post a Comment