लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा ||१||
ऐरावत रत्न थोर | तया अंकुशाचा मार ||धृ:||
ज्याचे अंगी मोठेपण | तया यातना कठीण ||२||
तुका म्हणे जाण | व्हावे लहानाहुनी लहान ||३||

No comments:
Post a Comment