हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।
गुण गाईन आवडी। हेंचि माझी सर्व जोडी।।
न लगे मुक्ती आणि संपदा। संत संग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासीं। सुखें घालावें आम्हासी।।...
गुण गाईन आवडी। हेंचि माझी सर्व जोडी।।
न लगे मुक्ती आणि संपदा। संत संग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासीं। सुखें घालावें आम्हासी।।...
No comments:
Post a Comment