अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।
देवा आदिदेवा पांडुरंगा ॥१॥
कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंची नारायणा नाम धारी ॥२॥
मुकुंदा मुरारी प्रद्मुम्ना केशवा ।
नाम सदाशिवा शांत रूपा ॥३॥
रूपान्तित हरी दाखवी सगुण
निरंतर ध्यान करी नामा ॥४॥
देवा आदिदेवा पांडुरंगा ॥१॥
कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंची नारायणा नाम धारी ॥२॥
मुकुंदा मुरारी प्रद्मुम्ना केशवा ।
नाम सदाशिवा शांत रूपा ॥३॥
रूपान्तित हरी दाखवी सगुण
निरंतर ध्यान करी नामा ॥४॥
No comments:
Post a Comment