तसे पाहता महाराजांचे सगळेच अभंग वास्तविक आहेत,परंतु त्यातील ही रचना मला खूप भावली...
।। फजितखोरा मना किती तुज सांगो । नको लागू कोणा मागे मागे ।।
।।स्नेहवादे दुःख जडतसे अंगी । निष्ठूर या जगी प्रेमसुख ।।
।। निंदा स्तुती कोणी करो दयामाया । न धरी चाड या सुखदुःखा ।।
।। योगिराज का रे न राहती बैसोनि । एकाचि आसनी याची गुणे ।।
।।तुका म्हणे मना पाहे विचारुन । होई रे कठिण वज्राएैसे ।।

No comments:
Post a Comment