आवाहन

Sunday, August 4, 2013

।। म्हणोनि धरीला देव चित्ती ।।

''आपण देवाचे गुणगान का करता? त्याची भक्ति का करता?'' यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर उत्तर देतात

              ''आम्ही आपुल्यासाठी मरतो । देव सकळांसाठी कार्य करतो ।
               हाचि भाव त्याने स्फुरतो । म्हणोनि धरीला देव चित्ती ।।''


आम्ही आमच्यापुरतेच पाहतो ही आमची संकुचित भुमिका, मात्र देव सर्वांची काळजी वाहतो ही त्याची सर्वव्यापक भुमिका  आणि ही सर्वव्यापक भुमिका माझ्याही  अंगी यावी याकरिताच मी त्याचे भजन करतो

No comments:

Post a Comment