आवाहन

Sunday, April 6, 2014


हरिहरां भेद । 
नाहीं करूं नये वाद ॥1॥ 

एक एकाचे हृदयीं । 
गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ 

भेदकासी नाड । 
एक वेलांटी च आड ॥2॥ 

उजवें वामांग । 
तुका म्हणे एक चि अंग ॥3॥

No comments:

Post a Comment