आवाहन

Sunday, April 6, 2014


प्रारब्ध क्रियमाण ।
भक्तां संचित नाहीं जाण ॥1॥ 

अवघा देवची जाला पाहीं ।
भरोनियां अंतर्बाहीं ॥2॥ 

सत्वरजतमबाधा।
नव्हे हरिभक्तांसि कदा ॥3॥ 

देवभक्तपण ।
तुका म्हणे नाहीं भिन्न ॥4॥

No comments:

Post a Comment