आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा ।
आणिकातें डोळां न पाहवे ॥1॥
साधूनी भुजंग धरितील हातीं ।
आणिकें कापती देखोनियां ॥2॥
असाध्य तें साध्य करितां सायास ।
कारण अभ्यास तुका म्हणे ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment