आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
मांडवाच्या दारा ।
पुढें आणिला म्हातारा ॥
१
॥
म्हणे नवरी आणा रांड ।
जाळा नवऱ्याचे तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे ।
काय उपयोगीं ये वेळे ॥३॥
तुका म्हणे खरा ।
येथूनिया दूर करा ॥४॥
अभंग क्र.९६(शिरवळकर )
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment