आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
वरता वेंधोनी घातली उडी ।
कळंबाबुडीं यमुनेसी ॥1॥
हरि बुडाला बोंब घाला ।
घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥
भवनदीचा न कळे पार ।
काळिया माजी थोर विखार ॥2॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका ।
हातींचा गमावुनियां थिंका ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment