आवाहन

Sunday, April 6, 2014


बोलायाचा त्यासीं । 
नको संबंध मानसीं ॥1॥ 

जया घडली संतनिंदा । 
तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ 

जळो त्याचें तोंड। 
नको दृष्टीपुढें भांड ॥2॥ 

तुका म्हणे देवा । 
तया दुरी मज ठेवा ॥3॥

No comments:

Post a Comment