आवाहन

Tuesday, April 29, 2014

माय बापें सांभाळीती | लोभाकारणें पाळिती ||१||
तैसा नव्हे देवराव | याचा कृपाळू स्वभाव ||धृ||

मनासारिखें न होता | बाळकासी मारी माता ||३||

तुका म्हणे सांगुं किती | बाप लेंकास मारिती ||४||

अभंग क्र-२९८८(शिरवळकर)
may bape sambhaliti lobhakarane paliti

No comments:

Post a Comment