आवाहन

Tuesday, April 29, 2014

त्राहे त्राहे त्राहे सोडवीं अनंता | लागों दे ममता तुझे पायीं ||१||
एकचि मागणें देईं तुझी गोडी | न लावी आवडी आणिकांची ||धृ||
तुझे गुण नाम वर्णीन पवाडे |  आवडीच्या कोडे नाचों रंगीं ||३||
बापा विठ्ठलराया हेंचि देईं दान | जोडती चरण जेणें तुझे ||४||
आवडीसारिखे मागितलें दान | तुका म्हणे करीं समाधान ||५||

अभंग क्र-२९९० (शिरवळकर)
trahe traahe sodavi ananta lago de mamata tujhe tuze payi

No comments:

Post a Comment