जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्यांचें त्यांसी नाहीं ||१||
म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनिया ||धृ||
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायी । फोडीतसे डोई अहंकार ||३||
तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केली तळपटें बहुतांचीं ||४||
अभंग क्र-७१४(शिरवळकर)
jan tari dekhe guntale prapanche smaran te tyanche tyansi nahi
No comments:
Post a Comment