आवाहन

Wednesday, April 30, 2014

चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणीदेव यांच्याशी झालेला संवाद 

चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावे भोजना दुजे पात्री ||१||
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलो ||२|| 
वाड वेळ झाला शिळे झाले अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ||३|| 
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते । आणिन त्वरित मोरयासी ||४||

अभंग क्र-११९६ (शिरवळकर)

chintamani deva ganapatisi ana karavave bhojana duje patri 

No comments:

Post a Comment