श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ
अभंग क्र.१३
समाधी हरिची समसुखेंवीण | न साधेल जाण द्वैतबुध्दी ||१||
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे| एक केशवराजे सकळसिध्दी ||२||
ऋद्धी सिध्दी निधी अवघिच उपाधी | जव त्या परमानंदी मन नाही ||३||
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान | हरिचे चिंतन सर्व काळ ||४||
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
samadhi harichi samasukhevin n sadhel jan dvaitabuddhi buddhi haripath
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
samadhi harichi samasukhevin n sadhel jan dvaitabuddhi buddhi haripath
No comments:
Post a Comment