आवाहन

Tuesday, April 8, 2014



श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ



अभंग क्र.१२



तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांचि उपाधी करिसी जना |१||

 भावबळे आकळे ये-हवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरी ||२|| 

परियाचा रवा घेता भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसे ||३||

 ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधले संपुर्ण माझ्या हाती ||४||

हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ|| 

tirth vrat nem bhavevin siddhi vayachi upadhi karisi jana

No comments:

Post a Comment