श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ
अभंग क्र.११
हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ||१||
तृण अग्निमेळे समरस झाले । तैसे नामे केले जपता हरि ||२||
हरी उच्चरण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथे ||३||
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ||४||
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
hari uchharani aanant paprashi jatil layashi kshanamatre
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
hari uchharani aanant paprashi jatil layashi kshanamatre
No comments:
Post a Comment