आवाहन

Tuesday, April 15, 2014



माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ।।१।।
आपआपणामध्यें मिळों । एक खेळों एकाशीं ।।ध्रु॥ 
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भ्याडा वळतियां ।।३।।
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ।।४।।

अभंग क्र.३७३६(शिरवळकर)
maze majhe gadi kon nivada nivda bhinna bhinn yantuni yatuni kala

No comments:

Post a Comment