आवाहन
मुखपृष्ठ
Monday, April 7, 2014
सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका रानभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे
बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
अभंग क्र.२०१(शिरवळकर )
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment