आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं ।
सांगे लोकांपासीं थोरपण ॥1॥
नेऊनियां घरा दाखवावें काय ।
काळतोंडा जाय चुकावूनि ॥2॥
तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण ।
ठकावे हे जन तैसे नहों ॥3॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment