आवाहन

Sunday, April 6, 2014


कन्या गौ करी कथेचा विकरा । 

चांडाळ तो खरा तया नांवें ॥ 

गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । 
यातिशीं कारण नाहीं देवा ॥धृ ॥ 

आशाबद्ध नये करूं तें करिती । 
तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥

                           अभंग क्र.९८(शिरवळकर) 

No comments:

Post a Comment