आवाहन

Tuesday, April 8, 2014



विठू माझा लेकुरवाळा | संगे गोपाळांचा मेळा ||
निवृत्ती हा खांद्यावरी | सोपानाचा हात धरी ||
पुढे चाले ज्ञानेश्वर | मागे मुक्ताबाई सुंदर ||
गोरा कुंभार मांडीवरी | चोख जीवा बरोबरी ||
बंका राहे कडेवरी | नामा करंगळी हि धरी ||
जनी म्हणे गोपाळा | करी भक्तांचा सोहळा||

No comments:

Post a Comment