आवाहन

Tuesday, April 8, 2014

गुरु माता गुरु पिता | गुरु आमुची  कुळदेवता  ||
थोर पडता सांकडे | गुरु रक्षी मागेपुढे  ||
काय वाचा आणि मन | गुरु चरणी  अर्पण |
एका जनार्दनी शरण | गुरु एका जनार्दन ||

No comments:

Post a Comment