आवाहन

Tuesday, April 8, 2014


॥ आदिशक्ती मुक्ताबाई व चागंदेव महाराज संवाद ॥

ब्रंम्ह दिसे उघङे जगामाजी ब्रम्हदिसे उघङे ।।
एकच माती नाना रिती । राजंन आणी मङके ।।
एकच सुती नाना रिती ।धोतर आणी लुगङे ।।
एकच सोने नाना लेने । बाळी आणी बुगङे ।।
म्हणे मुक्ताबाई ऐक चागंदेवा ।स्वरूप आहे रोकङे ।।

bhamh bhahm dise ughade jagamaji muktabai

No comments:

Post a Comment