आवाहन

Tuesday, April 8, 2014

कृष्ण वेधिलि विरहणी बोले । चंद्रमा करितो उबारा गे माय । 
न लवा चंदनु अंगी न घाला विंझणवारा । हरिविणे शुन्य शेजारु गे मायं ।।1।।
माझे जीवीचे तुम्ही का वो नेणा । माझा बळिया तो पंढरिराणा वो माय ।।2।।
नंद नंदनु घडि घडि आणा । तयावीण न वांचती प्राण वो माय ।
 बापरखुमादेवीवरु विठ्ठलु गोविँदु । अमृतपान गे माय ।।3।।

krushna vedhili virahani virhani bole n lava chandanu

No comments:

Post a Comment