आवाहन

Tuesday, April 8, 2014


आली आषाढी जाये पंढरीसी |
चित्त पायांपाशी विठोबाच्या ||
वैष्णव गर्जती नामामृत सार |
फुटतसे पाझर कामक्रोध ||
एका जनार्दनी धरुनी विश्वास |
जाये पंढरीस होय संतांचा दास ||

No comments:

Post a Comment