आवाहन
मुखपृष्ठ
Sunday, April 6, 2014
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥
कळों नये सुखदुःख । तहान हारपली भूक ॥२॥
तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
अभंग क्र.२
३६
०(शिरवळकर )
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment