विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
अभंग क्र.२१(शिरवळकर)
vishnumay vishnumaya jag jaga vaishnavancha dharm tukaram marathi abhang sant
No comments:
Post a Comment