समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥३॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥४॥
अभंग क्र.१(शिरवळकर)
samacharan drishti drushti vithevari witewari sajari sajiri tethe mazi hari vrutti raho sant tukaram marathi abhang
No comments:
Post a Comment