करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥
जोडोनिया मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥
तुका म्हणे काय पढिये तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःख ॥४॥
अभंग क्र.३९९५(शिरवळकर)
utha sakal jan uthile narayan kara jay payavari shir
No comments:
Post a Comment