आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा |
म्हणोनि व्यभिचारा टेकलिये ||१||
रात्रंदिस मज पाहिजे जवळी |
क्षण त्या निराळी न गमे घडी ||धृ ||
नाम गोष्टी माझी सोय सांडा आता |
रातले अनंता तुका म्हणे ||३||
अभंग क्र.३४२३(शिरवळकर)
aadhilya bhratare kam nohe pura tuka vyabhichara
No comments:
Post a Comment