मांस चर्म हाड । देवा अवघीच गोड ||१||
जे जे हरिरंगी रंगले । कांहि न वचे वाया गेले ||धृ||
वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलेवर ||३||
तुका म्हणे ऐसा । बराडी या भक्तिरसा ||४||
अभंग क्र-१२१४ (शिरवळकर)
mans mas charma had deva awaghich avaghich god
स्पष्टीकरण
ReplyDelete