पंढरीची वारी आहे माझे घरीं | आणिक न करीं तीर्थव्रत ||१||
व्रत एकादशी करीन उपवाशी | गाईन अहर्निशी मुखीं नाम ||धृ||
नाम विठोबाचें घेईन मी वाचे | बीज कल्पांतींचें तुका म्हणे ||३||
pandharichi vari wari aahe maze majhe ghari aanik kari tirth vrat wrat tirthvrat teerth teerthvrat
No comments:
Post a Comment