भजन || राम कृष्ण हरी ||
१)रूप पाहता लोचनी
२)राहो आता हेची ध्यान
भजन || विठोबा रखुमाई ||
देवाचिये उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||१||
१)रूप पाहता लोचनी
२)राहो आता हेची ध्यान
भजन || विठोबा रखुमाई ||
श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ
अभंग क्र.१
देवाचिये उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||१||
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
असोनि संसारी जिव्हें वेग करीं । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ||४||
devachiye dwari dvari ubha kshanabhari sansari pandav haripath
devachiye dwari dvari ubha kshanabhari sansari pandav haripath
No comments:
Post a Comment