आवाहन

Wednesday, April 30, 2014

संतसमागम एखादिये परि | व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती ||१||
तेथे रामनाम होईल श्रवण | घडेल भोजन उच्छिष्टाचे ||धृ|| 
कामारी बटीक सेवेचा सेवक | दीनपणे रंक तेथे भले ||३|| 
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संताचिया ||४||

अभंग क्र-२२१ (शिरवळकर)


sant samagam ekhadiye pari vhave tyache dari dwari shwanayati

No comments:

Post a Comment