आवाहन

Tuesday, April 8, 2014



श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ



अभंग क्र.६



साधुबोध झाला तो नुरोनीया ठेला । ठायीच मुराला अनुभवे ||१|| 

कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ती झाली जैसी ||२||

मोक्षरेखे आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरीभक्त ||३||

 ज्ञानदेवा गोङी संगती सज्जनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ||४||

हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||

sadhubodh zala jhala to nuroniya thela thaich thayeech thayich murala anubhav anubhave

No comments:

Post a Comment