आवाहन

Tuesday, April 8, 2014




श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ



अभंग क्र.७



पर्वता प्रमाणे पातक करणे | वज्रलेप होणे अभक्तांसी ||१|| 

नाही ज्यांसी  भक्ती ते पतीत अभक्त | हरिसी न भजत दैवहत ||२|| 

अनंत वाचाळ बरळती बरळ | त्या कैसा गोपाळ पावे हरि ||३|| 

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान|  सर्वांघटी पुर्ण एक नांदे ||४||

हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||

parvata pramane patak karane vajralep hone abhaktansi

No comments:

Post a Comment