एवढा मनींचा पुरवा हेत | पंढरीनाथ भेटवा ||१||
मग मी तुमच्या न सोडी पायां | करीन काया कुरवंडी ||२||
कृपासिंधु तुम्ही संत | पुरवा आर्त हे माझे ||३||
निळा म्हणें झालों दास | नका उदास धरुं आतां ||४||
sant evadha purava het manicha pandharinath bhetava
No comments:
Post a Comment