संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग १)
दिवट्या छत्री घोडे | हें तों बऱ्यात न पडे ||१||
आतां येथें पंढरीराया | मज गोविसी कासया ||धृ||
मान दंभ चेष्टा | हे तों शूकराची विष्टा ||३||
तुका म्हणे देवा | माझे सोडवणे धांवा ||४||
अभंग क्र.३४१३ (शिरवळकर)
divatya chatri chhatri ghode he to baryat n pade pde shivaji bhet raje raja chatrpati
No comments:
Post a Comment