संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग २)
कां रे पूराविली पाठी | माझी केली जीवें साठी ||धृ||
न करावा संग | वाटे दुरवावें जग ||३||
सेवावा एकांत | वाटे न बोलावी मात ||४||
जन तन धन | वाटे लेखावें वमन ||५||
तुका म्हणे सत्ता | हातीं तुझ्या पंढरीनाथा ||६||
अभंग क्र.३४१४ (शिरवळकर)
navade navde je chitta techi hosi puravita shivaji raje raja chatrapati shivba shivaba
No comments:
Post a Comment